नूपुर शर्मा यांचे समर्थन करणार्या अभाविपच्या कार्यकर्त्यास अटक
पोलीस अशीच तत्परता हिंदु धर्म, देवता, संत, राष्ट्रपुरुष आदींचा अवमान होतो, तेव्हा दाखवतात का ?
पोलीस अशीच तत्परता हिंदु धर्म, देवता, संत, राष्ट्रपुरुष आदींचा अवमान होतो, तेव्हा दाखवतात का ?
आता हिंदूंनी या चर्चेत सहभागी होऊन हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधान केल्यावरून तसलीम अहमद रहमानी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची आवश्यकता आहे; कारण ते सर्व समस्यांचे मूळ आहे. त्यामुळे कायदा करण्याविषयी माहिती घ्यावी, अशी मागणी करणारी याचिका देवकीनंदन ठाकुर यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
नूपुर शर्मा यांच्या महंमद पैगंबर यांच्यावरील कथित आक्षेपार्ह विधानावरून १० जून या दिवशीच्या शुक्रवारच्या नमाजानंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ बजरंग दल रस्त्यावर उतरला.
उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारच्या बुलडोझर कारवाईच्या विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
अशा कुरापतखोर चीनचा बंदोबस्त सरकार कधी करणार आहे ?
भारतीय गहू आणि गव्हाचे पीठ यांची निर्यात ४ मासांसाठी स्थगित करण्याचा निर्णय संयुक्त अरब अमिरातने घेतला. भारताने १४ मे २०२२ या दिवशी गव्हाच्या निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता, त्यानंतर संयुक्त अरब अमिरातने हे पाऊल उचलले आहे.
आपत्काळात हिंदु समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन हिंदूंच्या रक्षणासाठी हे कार्य करायला हवे. असेे करणे म्हणजे समाजऋण फेडण्यासारखेच आहे आणि यातून आपली साधनाही होणार आहे.
धर्मकार्यामध्ये योगदान देणारे युवक निर्माण व्हावेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्रवीर’ निर्माण करण्याचे कार्य चालू आहे.
शिवरायांनी मावळ्यांना संघटित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याप्रमाणे रणनीती निश्चित करून हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करायला हवे.