वीजटंचाईमुळे पाकची राजधानी इस्लामाबादमधील विवाह समारंभांवर निर्बंध
सध्या हा नियम राजधानी इस्लामाबाद शहरासाठीच लागू करण्यात आला असला, तरी भविष्यातील या संकटाचे गांभीर्य पाहून याची व्यप्ती इतर शहरांपर्यंतही वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या हा नियम राजधानी इस्लामाबाद शहरासाठीच लागू करण्यात आला असला, तरी भविष्यातील या संकटाचे गांभीर्य पाहून याची व्यप्ती इतर शहरांपर्यंतही वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाकच्या या अत्याचारांच्या विरोधात एकही इस्लामी देश आणि पाश्चात्त्य देश बोलत नाही, हे लक्षात घ्या !
नूपुर शर्मा प्रकरणी पाकिस्तानने भारताकडे त्वरित निषेध नोंदवला, तसा आता भारत पाकिस्तानकडे निषेध नोंदवणार का ? कि नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष करणार ?
पाकने या संघर्ष विरामानंतर टीटीपीच्या आतंकवाद्यांचा वापर भारतविरोधी कारवाया करण्यासाठी वापरल्यास आश्चर्य वाटणार नाही !
नूपुर शर्मा यांनी पैगंबरांचा कथित अवमान केल्यावर थयथयाट करणारे मुसलमान आणि इस्लामी देश या घटनेविषयी तोंड उघडतील का ?
ज्ञानवापीच्या प्रकरणी अनेक इस्लामी धार्मिक नेते शिवलिंगाविषयी आक्षेपार्ह विधाने करत आहेत, हे शाह यांना कसे ऐकू येत नाही ?
इस्लामी देशांत हिंदू, त्यांची मंदिरे, घरे आदींवर आक्रमणे होतात, तसेच हिंदूंचा वंशसंहार केला जातो, त्या संदर्भातही भारत सरकारने इस्लामी देशांवर दबाव आणून संबंधितांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावा, असेच जगभरातील हिंदूंना वाटते !
नूपुर शर्मावरून थयथयाट करणारे इस्लामी देश आणि त्यांच्या संघटना यांविषयी तोंड का उघडत नाहीत ? भारताने आता इस्लामी देशांमध्ये होत असलेल्या अशा विधानांची गंभीर नोंद घेऊन संबंधित इस्लामी देशांना जाब विचारणे चालू केले पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
हिंदू मंदिराचा इतिहास सांगून ते मिळण्यासाठी वैध मार्गाने लढा देत आहेत. पुरातत्व विभागाने मात्र मागील ८७ वर्षे हे सत्य ठाऊक असूनही विभागातील कुणीही हा सत्य इतिहास सांगण्यास पुढे आल्याचे ऐकिवात नाही. असा हिंदुद्वेषी विभाग विसर्जित करा !
‘म्हातारपण आल्यावर ‘म्हातारपण म्हणजे काय ?’, हे अनुभवता येते. ते अनुभवल्यावर ‘म्हातारपण देणारा पुनर्जन्म नको’, असे वाटायला लागते; पण तेव्हा साधना करून पुनर्जन्म टाळण्याची वेळ गेलेली असते. असे होऊ नये; म्हणून तरुण वयातच साधना करा.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले