
कराची – येथील कोरंगी परिसरातील श्री मरीमाता मंदिरावर दुचाकीवरून आलेल्या ६ ते ८ जणांनी आक्रमण केले. हे मंदिर कोरंगी पोलीस ठाण्यापासून थोड्याच अंतरावर आहे. या घटनेनंतर कराचीतील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. अन्य एका घटनेत जमावाने कोरंगीमधीलच श्री हनुमान मंदिरावरही आक्रमण केले. आक्रमणकर्त्यांनी श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड केली. अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Pakistan: Islamists desecrate another Hindu temple, Hanuman idol destroyed and priest attacked in Karachihttps://t.co/X1JLnTwWBX
— OpIndia.com (@OpIndia_com) June 9, 2022
संपादकीय भूमिकानूपुर शर्मा प्रकरणी पाकिस्तानने भारताकडे त्वरित निषेध नोंदवला, तसा आता भारत पाकिस्तानकडे निषेध नोंदवणार का ? कि नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष करणार ? |
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !