मशिदींवर भोंगे लावून अजान देणे हा मूलभूत अधिकार नाही ! – अलाहाबाद उच्च न्यायालय
सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांनी आणखी किती वेळा असा आदेश दिल्यानंतर त्यानुसार मुसलमान कृती करणार आणि पोलीस त्यांना कृती करण्यास भाग पाडणार ?
सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांनी आणखी किती वेळा असा आदेश दिल्यानंतर त्यानुसार मुसलमान कृती करणार आणि पोलीस त्यांना कृती करण्यास भाग पाडणार ?
यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी रेश्मा पटेल यांचाही समावेश आहे.
‘वाराणसीमध्ये हिंदू आणि मुसलमान गुण्यागोविंदाने रहातात’, असे म्हणणार्यांना चपराक ! ‘न्यायालयाच्या आदेशानुसार होणार्या चित्रीकरणाला अशा प्रकारे विरोध का करण्यात आला ?’, याचे उत्तर निधर्मीवाद्यांनी दिले पाहिजे !
मेहसाणा जिल्ह्यातील लंघनाज गावात मंदिरात भोंग्यांवरून आरती ऐकल्याच्या प्रकरणी जसवंतजी ठाकोर या ४२ वर्षीय व्यक्तीची त्याच्याच समाजातील व्यक्तींनी हत्या केली.
देहलीमधील भाजपचे प्रवक्ते तेजिंदरपाल बग्गा यांना पंजाब येथील पोलीस अटक करून पंजाबमध्ये नेत असतांना हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे हरियाणा पोलिसांनी त्यांना अडवले. तसेच बग्गा यांना कह्यात घेतले.
झुआरी अॅग्रो केमिकल्स आस्थापनातील स्फोट प्रकरणाला संबंधित कंत्राटदार आणि आस्थापनाचे व्यवस्थापन यांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. या प्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे – मंत्री निळकंठ हळर्णकर
राज्याची आर्थिक स्थिती कोरोना महामारीच्या काळात खालावलेली असल्याचे लक्षात घेऊन शपथविधीवरील खर्च अल्प केला असता, तर ते जनतेला आवडले असते !
‘देव जमिन, पाणी, हवा इत्यादी सर्व फुकट देतो, तरी मानवामुळे मानवाला प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते !’