समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा १२ वर्षे १२२ वा दिवस !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा १२ वर्षे १२२ वा दिवस !
‘ज्ञानवापी मशीद’ हे नाव सध्या प्रत्येकाच्या मुखी आहे. हे नाव ऐकल्यावर आणि वाचल्यावर पहिलाच प्रश्न निर्माण होतो की, मशिदीचे नाव ‘ज्ञानवापी’ असे संस्कृत कसे असू शकेल ? नुकतेच मशिदीचे चित्रीकरणाद्वारे सर्वेक्षण झाले आणि विहिरीत भगवान शिवाची पिंड आढळली….
सरकारने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट १९९१’ रहित करून हिंदूंची प्रमुख मंदिरे त्यांच्या कह्यात द्यावीत !
‘रिपब्लिक भारत’ या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या विरोधातील ‘चॅप्टर केस’ पोलिसांकडून बंद करण्यात आली’, अशी बातमी आपण वाचली असेल. ही बातमी वाचल्यावर साहजिकच काही जणांच्या मनात विचार आले असतील की, पोलीस आयुक्त पालटल्यामुळे असे झाले का ? वाझे प्रकरण किंवा अन्य प्रकरणांमुळे असा निर्णय झाला असेल का ? तर या सर्वांचे उत्तर ‘नाही’ असे आहे.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ सप्तर्षींच्या मार्गदर्शनानुसार भारतभरातील विविध तीर्थक्षेत्री जाऊन देवी-देवतांचे दर्शन घेतात. हा दैवी प्रवास ज्या वाहनांतून करण्यात आला त्यातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे लक्षात आले….
परात्पर गुरु डॉक्टरांनी साधना करून ‘मोक्षपद’ किंवा ‘परात्पर गुरुपद’ प्राप्त केले, तरीही त्यांच्यात शिष्यभावाचा संस्कार टिकून राहिला. त्यामुळे त्यांच्यात गुरुपदाचा अहंभाव निर्माण झाला नाही.
‘‘गुरूंना अपेक्षित सेवा कशी करावी ?’ याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे श्री. स्नेहल ! स्वत:मध्ये दैवी गुण वाढवणे, त्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न करणे, सेवा करतांना विविध प्रसंगांमध्ये साधनेचे दृष्टीकोन ठेवणे हे सर्व स्नेहलने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला.
सहजध्यान चालू करण्याकरता गुरूंची आवश्यकता भासते; कारण फक्त त्यांचीच अंतःस्थिती उच्च कोटीची असते. गुरूंमुळे चालू झालेले हे सहजध्यानच अखेर योग्याला पूर्णत्व प्राप्त करून देऊ शकते.
‘मला (श्री. प्रकाश करंदीकर यांना) ६५ वर्षे आणि पत्नीला (सौ. छाया हिला) ६० वर्षे पूर्ण होत असल्याने ३.१.२०२२ या दिवशी आमच्या घरी आम्हा उभयतांची ‘मृत्यूंजय महारथी शांती’ करण्याचे ठरले. त्या संदर्भात मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.