गौहत्ती (आसाम) – येथे काही अज्ञातांनी दोन हिंदू मंदिरांत तोडफोड करून तेथील शिवलिंग काढून नाल्याच्या जवळ फेकले. २४ मेच्या रात्री काही जण मंदिरात घुसले आणि त्यांनी तेथील भगवान शिवाची प्रतिमा आणि शिवलिंग उचलून फेकले.
दो मंदिरों में तोड़फोड़, शिवलिंग उठाकर नाले के पास फेंका, असम पुलिस ने कहा- जल्द ही आरोपित होंगे सलाखों के पीछे#Assam #ShivTemple https://t.co/KYawVYkClm
— ऑपइंडिया (@OpIndia_in) May 25, 2022
त्यांनी दुसर्या मंदिरात असलेल्या श्री गणेशाच्या मूर्ती काढण्याचा प्रयत्न केला; मात्र ते शक्य न झाल्याने त्यांनी बाहेर असणार्या एका मूर्तीची हानी केली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या मंदिरांवर सातत्याने अशा प्रकारची आक्रमणे करणार्यांना आता फाशीचीच शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते ! |