मराठवाडा येथे १२ कोटींहून अधिक रुपयांची वीजचोरी उघड; ४ कोटी ६१ लाख रुपयांचा दंड वसूल !
समाजाची नैतिकता अधोगतीला जात असल्याचे उदाहरण ! कोट्यवधी रुपयांची वीजचोरी होत असतांना महावितरण आस्थापन झोपा काढत होते का ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? वीज चोरी करणार्यांवर दंड वसूल करण्यासमवेत कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.