सर्व हिंदूंनी हलाल उत्पादनांचा विरोध करावा…..

सर्व हिंदूंनी हलाल उत्पादनांचा विरोध करावा; कारण ‘हलाल’चा पैसा आतंकवाद्यांपर्यंत जातो. हा पैसा दंगल घडवणारे, धर्मांतर करणारे आणि आतंकवादी पोसणार्या संघटनांकडे वळवला जात आहे !

भारतीय महर्षि कणाद यांनी शेकडो वर्षांपूर्वी अणू आणि ध्वनीची गती यांचा शोध लावलेला असणे !

ज्या ध्वनीव्यवस्थेवर आज आपणाला गर्व वाटतो, भूमिती शिकतो किंवा अणू आणि अणूकेंद्र (न्यूक्लियर) यांची माहिती ज्यावर आजचे जग गर्व करत आहे, ते सहस्रो वर्षांपूर्वीच आमच्या देशातील संस्कृत
विद्वान अन् ऋषिमुनी यांनी जगासमोर मांडले होते !

गो-प्रदक्षिणा

गोमातेचे दर्शन घेतल्यावर तिला नमस्कार करावा आणि प्रदक्षिणा घालावी. त्यामुळे सात द्वीपे (टीप) असलेल्या पृथ्वीप्रदक्षिणेचे फळ मिळते.

हिंदूंनो, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हे बोल हृदयात कोरून ठेवा आणि राष्ट्ररक्षणासाठी सिद्ध व्हा !

हिंदुस्थानात आम्हा हिंदूंचे पूर्वज सहस्रो वर्षे राहिले अन् नांदले. आमची पवित्र स्थाने याच भूमीत आहेत. त्यामुळे हिंदुस्थान ही केवळ आमची ‘निवासभूमी’ नसून ‘पुण्यभूमी’ही आहे. आम्हाला मानाने जगायला नि मरायलाही जगाच्या पाठीवर या देशाबाहेर स्वत:ची अशी दुसरी भूमी नाही.

न्यायालयीन खटले आणि न्यायवैद्यकशास्त्राचे महत्त्व !

न्यायवैद्यकशास्त्राची क्षमता वाढण्यासाठी न्यायालयांना सातत्याने सांगावे लागणे, हे सर्वपक्षियांना लज्जास्पद !

हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’त ५० सहस्रांहून अधिक हिंदूंचा सहभाग ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी भारतभरात पुजारी, संत आणि मान्यवर यांच्या वतीने १ सहस्र ११९ मंदिरांमध्ये साकडे घालण्यात आले, तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तेलंगाणा या राज्यांत २३ ठिकाणी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.

कृती ऐशी मधुर घडली । तिने सद्गुरुपदाला गौरवांकित केले ।।

नमन करतो त्या सद्गुरुपदाला । आणि भावविभोर कृतीने । त्यांचा सन्मान करणाऱ्या सद्गुरु माऊलीला ।
आणि अशी सद्गुरु माऊली आम्हास दिली म्हणून त्या सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप । अनंत ब्रह्मांडाचा नायक असलेल्या परात्पर गुरु माऊलीला ।।

‘साधकांची अध्यात्मात उन्नती व्हावी’, या तळमळीने त्यांची क्षणोक्षणी काळजी घेणारे कृपाळू परात्पर गुरु डॉ. आठवले !

आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. लिंदा बोरकर यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

गुरूंच्या मनातील विचार सर्वांना कळण्यासाठी सप्तर्षी कार्य करत असणे

‘गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) सूक्ष्म मनामध्ये येणारे विचार पृथ्वीवर कुणालाच कळत नाहीत. ते आम्हाला कळतात. ते विचार सर्वांना कळावेत, यासाठी आम्ही सप्तर्षी कार्य करत आहोत.’

मनुष्य ईश्वराने नेमून दिलेल्या धर्मसिद्धांतांच्या विरुद्ध कार्य करत असल्याने तो अधर्मी बनतो !

जगातील नैसर्गिक गोड पदार्थ म्हणजे ‘मध.’ त्यामध्ये गोडपणा ईश्वरानेच निर्माण केला आहे. युगानुयुगे मधमाश्या मध गोळा करतात. त्या मधमाश्यांना कुणी पगार देत नाही. ईश्वराने जे कार्य त्यांना नेमून दिले आहे, त्या तेवढेच करतात; मात्र मनुष्य ईश्वराने नेमून दिलेल्या धर्मसिद्धांतांच्या विरुद्ध कार्य करतो; म्हणून तो अधर्मी बनतो.