युक्रेनमध्ये केलेली कारवाई पाश्‍चात्त्य देशांना दिलेले योग्य उत्तर ! – पुतिन

पुतिन म्हणाले की, नाटो आमच्या सीमेवर रशियासाठी संकट निर्माण करत आहे. युक्रेनमध्ये आमचे सैन्य संकटांचा सामना करत आहे. आम्ही आमच्या भूमीसाठी युद्ध लढत आहोत.

मदुराई (तमिळनाडू) येथील ‘पट्टीना प्रवेशम्’ पालखी यात्रेला अनुमती !

‘पट्टिना प्रवेशम्’ म्हणजे शैव मठाच्या महंतांना पालखीमध्ये बसवून ती पालखी खांद्यावर उचलून नेण्याची परंपरा होय. मानवाधिकारांचे कारण देत याला अनुमती नाकारण्यात आली होती.

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे ११ वर्षांच्या मुलावर मदरशांत अनेक वेळा लैंगिक अत्याचार

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

‘असनी’ चक्रीवादळामुळे बंगाल, ओडिशा आणि आंध्रप्रदेश राज्यांत वादळी पावसाची शक्यता

या वादळाचा फटका बिहार, झारखंड, सिक्कीम आणि आसाम या राज्यांनाही बसणार आहे.

तमिळनाडूतील एका भागात हिंदूंनी धर्मांतर करण्यास नकार दिल्याने चर्चकडून मार्गावर भिंत उभारण्याचा प्रयत्न

चर्चकडून चालवण्यात येणार्‍या शाळेचे व्यवस्थापन पहाणारा फादर येसुपदम याच्यावर कारवाई करण्याची मागणी गावकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

त्रिशूर (केरळ) येथील उत्सवातील चित्रफेर्‍यांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या छायाचित्राच्या वापराला काँग्रेस आणि माकप यांचा विरोध

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा असा विरोध करणारे काँग्रेस आणि मापक राष्ट्रघातकीच होत !

हनुमान मंदिरावरील भोंगा काढण्यासाठी मुसलमान गुंडाची विहिंपच्या कार्यकर्त्याला ठार मारण्याची धमकी

हनुमान मंदिरावरील भोंगा काढण्यासाठी विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते महेंद्र माली यांना ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी सिराज उपाख्य ‘सिरो डॉन’ याला अटक केली आहे.

वडोदरा (गुजरात) येथील सयाजीराव विश्‍वविद्यालयातील प्रदर्शनामध्ये हिंदूंच्या देवतांचा अवमान

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांना आता कठोर शिक्षा होणारा कायदा करणेच आवश्यक झाले आहे, तरच अशा घटना कायमच्या थांबतील !

भारताने ‘सनातन धर्मा’च्या सिद्धांतांना पुनरुज्जीवित करावे ! – केरळचे राज्यपाल आरिफ खान

हिंदु धर्माचे शिक्षण देणे आवश्यक असल्याचे केले प्रतिपादन !

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे त्यागपत्र

दिवाळखोरीच्या वाटेवर असलेल्या श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू असतांनाच पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी त्यागपत्र दिले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून विरोधी पक्षांकडून त्यांचे त्यागपत्र मागण्यात येत होते.