कोलकाता (बंगाल) – ‘असनी’ चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात पोचल्यानंतर बंगाल, ओडिशा आणि आंध्रप्रदेश यांच्या किनार्यांवर वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. या वादळाचा फटका बिहार, झारखंड, सिक्कीम आणि आसाम या राज्यांनाही बसणार आहे.
Cyclone Asani gathers intensity; alert sounded in Andhra Pradesh, Odisha & West Bengal: Key points https://t.co/NITPTNzJ6M
— TOI India (@TOIIndiaNews) May 9, 2022
चक्रीवादळ ‘असनी’ हे श्रीलंकेने दिलेले नाव आहे. याचा सिंहली भाषेत ‘क्रोध’ असा अर्थ होतो.