हनुमान मंदिरावरील भोंगा काढण्यासाठी मुसलमान गुंडाची विहिंपच्या कार्यकर्त्याला ठार मारण्याची धमकी

बोटाद (गुजरात) – हनुमान मंदिरावरील भोंगा काढण्यासाठी विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते महेंद्र माली यांना ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी सिराज उपाख्य ‘सिरो डॉन’ याला अटक केली आहे.