पतियाळा (पंजाब) येथील हिंसाचाराच्या मुख्य सूत्रधाराला अटक

बर्जिंदरसिंग बरवाना

चंडीगड – पंजाबच्या पतियाळा येथे खलिस्तान समर्थकांनी केलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी मुख्य सूत्रधार बर्जिंदरसिंग बरवाना याला पंजाब पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे.