![]()

♦ ‘हिंदु रक्षा महाआघाडी’चे प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या विधानाला आमचा पाठिंबा आहे. प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्यावर कारवाई झाल्यास रस्त्यावर उतरू. – श्री. प्रशांत वाळके, हिंदुत्वनिष्ठ, म्हापसा
♦ हा लढा हिंदू विरुद्ध ख्रिस्ती असा नाही, तर गोमंतकीय विरुद्ध पोर्तुगीज असा आहे. लढ्याला धार्मिक वळण देऊ नये ! – श्री. स्वरूप नाईक, हिंदुत्वनिष्ठ, हरमल, पेडणे
♦ विरोध करणार्यांनी प्रथम जुने गोवे येथे जाऊन ‘हात कातरो’ खांबाला भेट द्यावी आणि तेथील इतिहास जाणून घ्यावा. नंतर ‘गोंयचो सायब’ कोण हे त्यांना समजेल ! – श्री. नितीन फळदेसाई, हिंदुत्वनिष्ठ
♦ सत्य इतिहास पुढे आला पाहिजे. जुने गोवे येथील ‘इन्क्विझिशन’ झालेली जागा (इन्क्विझिशन हाऊस) शोधून काढा. शासनाच्या पुरातत्व विभागाला हे काम द्यावे. ‘इन्क्विझिशन हाऊस’चा शोध लागल्यानंतर विरोधकांना आपसूकच उत्तरे मिळेल ! – श्री. जयेश थळी, गोमंतक मंदिर महासंघ
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी