व्यष्टी आणि समष्टी साधना चिकाटीने करणार्या बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील कु. शीतल पवार (वय ३५ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असल्याची आनंदवार्ता सनातनच्या ११३ व्या समष्टी संत पू. (कु.) दीपाली मतकर यांनी एका अनौपचारिक सत्संगात दिली. सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी कु. शीतल यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र भेट देऊन सत्कार केला.