शालेय पोषण आहारातील तांदुळाची खासगी गोदामात साठवणूक !
इतकी वर्षे तांदूळ पडून आहे, हे प्रशासनाच्या कसे लक्षात आले नाही ? तांदळाची प्रत निकृष्ट होण्यासाठी उत्तरदायी असणार्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक.
इतकी वर्षे तांदूळ पडून आहे, हे प्रशासनाच्या कसे लक्षात आले नाही ? तांदळाची प्रत निकृष्ट होण्यासाठी उत्तरदायी असणार्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक.
हिंदूंच्या गणेशोत्सव, तसेच अन्य सणांमुळे प्रदूषण होते, अशी आरोळी ठोकणारे कथित पर्यावरणप्रेमी, तसेच अंनिससारख्या संघटना अशा वेळी गप्प बसतात, यातून हे सर्व हिंदुद्वेषी आहेत, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
असे पोलीस जनतेचे रक्षण करण्यास लायक आहेत का ? अशा पोलिसांमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होत आहे, याचा विचार करून अशा पोलिसांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे
अधिवक्त्या महिलेवर अत्याचार करणारे अधिवक्ता हे वकिली क्षेत्राला कलंकच आहेत. अशा अधिवक्त्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे. उच्चशिक्षित लोक वासनेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, हे सिद्ध करणारी घटना ! यासाठी सर्वांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.
इंग्रजी माध्यमाची शाळा असूनही विद्यार्थ्यांनी मराठीतील बोधकथा, भावगीतांचे सादरीकरण केले आणि गुढीपाडवा, नागपंचमी, नवरात्री, दीपावली, होळी या हिंदु सणांच्या माहितीची प्रात्यक्षिके सादर केली.
सनातनच्या साधिका श्रीमती योगिता सावंत यांचा ज्येष्ठ पुत्र समीर (वय ४७ वर्षे) यांचे २१ फेब्रुवारी २०२२ च्या रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
देशात ३ कोटी ६० लाख खटले प्रलंबित आहेत. इतक्या मोठ्या संख्येने प्रलंबित खटले आणि न्यायाधिशांची कमतरता, हा न्यायाच्या मार्गातील मोठा अडथळा आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी केले आहे.
आज, म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी सनातन संस्थेच्या संकेतस्थळाचा १० वा वर्धापनदिन आहे. त्या निमित्ताने संकेतस्थळाच्या कार्याचा आढावा . . .
श्री. प्रदीप चिटणीस यांनी सप्त स्वरांचे गायन चालू केल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.