रशियाकडून ‘हायपरसोनिक’ क्षेपणास्त्राचा वापर आणि युक्रेनची लढाऊ वृत्ती

हायपरसोनिक क्षेपणास्त्र हे अतिशय अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहे. ते खालच्या पातळीवर उडते आणि त्याची लक्ष्य अचूक साधण्याची शक्यता पुष्कळ अधिक असते.

हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर यांनी गौरवलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ !

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सामग्री उत्तम आणि समाजाला सकारात्मक दिशा देणारी असते. आजही ‘गुगल’ या ‘सर्च इंजिन’ला उत्तम आणि मूळ सामग्रीची प्रचंड आवश्यकता असते. अशा वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’ कुठलेही तांत्रिक आणि महागडे ‘सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन’ न वापरता वरच्या स्थानावर आहे. हे या दैनिकातील उत्तम आणि मूळ सामग्रीचे यश आहे !

‘माझा मृत्यू झाला, तरी दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू ठेवा’, असे यजमानांना सांगणार्‍या कर्जत (जिल्हा रायगड) येथील दिवंगत गद्रेआजी ! – सौ. अश्विनी कदम, दैनिक ‘सनातन प्रभात’च्या साधक वितरक, रायगड

सनातनच्या साधकांना गुरुपौणिमेचे अर्पण द्या’, असे सांगितल्याचे गद्रेआजोबा म्हणाले. श्री. गद्रेआजोबा नियमित दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे समाजाविषयी मार्गदर्शन

 ‘व्यक्ती श्रीमंत असो वा गरीब, तिचे झोपेपुढे काही चालत नाही. झोप आली की, तिला झोपावेच लागते.’

डोंबिवली (ठाणे) येथील सुप्रसिद्ध तबलावादक आणि ‘संगीत (तबला) अलंकार’ या पदवीने विभूषित असणारे श्री. योगेश सोवनी यांनी केलेल्या तबलावादनाचे सूक्ष्मातील परीक्षण !

२९.१२.२०२१ या दिवशी डोंबिवली, जिल्हा ठाणे येथील सुप्रसिद्ध तबलावादक श्री. योगेश सोवनी यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात तबलावादनाचे विविध प्रयोग सादर केले.

सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता असणारे आणि साधकांना होणारे आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी अविरतपणे झटणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

एखाद्या साधकासाठी नामजपादी उपाय आरंभ करतात आणि नंतर त्या साधकाला त्रास होत असल्याचे कळते. यातून त्यांचे सूक्ष्मातून जाणण्याचे अफाट सामर्थ्य लक्षात येते.

पू. (श्रीमती) सुमन नाईक यांना स्वत:हून उत्साहाने साहाय्य करणारी रामनाथी येथील कु. सानिका सुनील सोनीकर !

फाल्गुन कृष्ण पक्ष सप्तमी (२४.३.२०२२) या दिवशी कु. सानिका हिचा १६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त सानिकाशी झालेल्या संभाषणातून पू. सुमनमावशींना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अमृतवचने !

जे आयुष्यभर राबून अशाश्वत अशा विज्ञानाने मिळत नाही, ते साधनेत सेवा करून क्षणात मिळू शकते. हाच साधनेतील आनंद आहे.

‘सनातन प्रभात’ नियतकालिक म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांचा त्रिवेणी संगमच !

ज्ञान म्हणजे आत्मज्ञान ! आपले श्रीगुरु नियतकालिकांच्या माध्यमातून आपल्याला अमूल्य ज्ञानाचा ठेवा देतात. या ज्ञानसागरातील मोती वेचून त्यांचा भावार्थ (ज्ञान हे गुप्त आहे) लक्षात घेऊन आपली बुद्धी मेधाबुद्धी केली की, प्रगल्भता वाढते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या सनातनच्या आश्रमांचे अद्वितीयत्व !

ईश्वरी राज्यात रहाणार्‍या साधकांची पिढी निर्माण करणारी वास्तू म्हणजे ‘सनातनचा आश्रम’ !