
कर्जत (जिल्हा रायगड) येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचक वर्षा गद्रेआजी यांचे ऑक्टोबर २०१७ मध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे पती श्री. विवेक ग्रदे (वय ७५ वर्षे) पूज्य कलावतीआई संप्रदायानुसार साधना करतात. ते मागील १५ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत. प्रकृती बिघडली असतांना गद्रेआजींनी ‘माझा मृत्यू झाला, तरी दैनिक बंद करू नका. सनातनच्या साधकांना गुरुपौणिमेचे अर्पण द्या’, असे सांगितल्याचे गद्रेआजोबा म्हणाले. श्री. गद्रेआजोबा नियमित दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करतात. ‘दैनिकातून हिंदु धर्माविषयी ज्ञान मिळते, तसचे शिकायला मिळते’, असे ते सांगतात.
जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील ढिसाळ कारभार आणि नागरिकांची फरफट !
आळंदी (जिल्हा पुणे) बसस्थानकातील फलाटांच्या नावाच्या पाट्या गायब
देशाची प्रगती होण्यासाठी…
आनंदी, प्रेमळ आणि सहनशील वृत्तीच्या रत्नागिरी येथील कै. (सौ.) कविता औंधकर (वय ७२ वर्षे) !
आजच्या वृत्तपत्रांची स्थिती