पतीचे कर्तव्य योग्य प्रकारे निभावून आदर्श पती आणि आदर्श पुत्र असणारे सनातनच्या आश्रमातील श्री. प्रकाश मराठे (वय ७७ वर्षे) !
सौ. शालिनी मराठे यांनी लिहिलेल्या या लेखावरून श्री. प्रकाश मराठे यांचे वागणे, बोलणे साधनेत येण्यापूर्वीही आदर्श होते, तसेच सौ. मराठे यांच्याही मनाची निर्मळता आणि प्रांजळपणा लक्षात येतो. दोघांनीही ‘आदर्श पती-पत्नी कसे असावेत ?’, याचा आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे.