‘वॉर्डबॉय’ने रुग्णाला तुटलेले ‘बेडपॅन’ देणे, मलविसर्जन केलेले ‘बेडपॅन’ धुऊन त्यात तोंड धुण्यासाठी पाणी देणे आणि मूत्रविसर्जन करायच्या भांड्याला बुरशी लागलेली असल्याने नवीन भांडे आणावे लागणे
‘३ ते २३.४.२०२१ या कालावधीत मी पुणे येथे असतांना कोरोनामुळे रुग्णाईत होतो. त्या वेळी एकदा मी ‘वॉर्डबॉय’ला ‘बेडपॅन’ मागितल्यावर त्याने मला तुटलेले ‘बेडपॅन’ दिले.