टीप १ – ‘प्रत्येक इंद्रियाचे स्वत:चे वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक इंद्रियाला महत्त्व आहे. पंचज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला बाह्य, म्हणजे स्थूल जगताचे विविध प्रकारे ज्ञान होते. साधना केल्यावर पंचसूक्ष्मज्ञानेंद्रिये जागृत झाल्यामुळे सूक्ष्म जगताच्या संदर्भात विविध प्रकारच्या अनुभूती येतात आणि आपल्याला सूक्ष्म जगताचे ज्ञान होते.’
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१२.२०२१)