यज्ञयागाचे महत्त्व !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सूक्ष्मातील युद्ध जिंकण्यासाठी यज्ञयागच करावे लागतात. त्यासाठी स्थुलातील अणूबाँबसारख्या विध्वंसक शस्त्रांचाही उपयोग होत नाही; म्हणून पूर्वीच्या युगांमध्येही युद्धाप्रमाणे इतर संकटाच्या निवारणासाठी ऋषिमुनी यज्ञयागच करायचे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

(२२.१.२०२२)