गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर धर्मांधांकडून सातत्याने होणारी आक्रमणे, तसेच हिंदूंच्या हत्या होणे या घटना हिंदूंना अपेक्षित नाहीत ! – संपादक

छोटा उदयपूर (गुजरात) – धर्मांधांकडून हत्या करण्यात आलेल्या किशन बोलिया (भरवाड) याला श्रद्धांजली वहाण्यासाठी येथील रामजी मंदिरात गोळा झालेल्या लोकांवर सशस्त्र धर्मांधांच्या जमावाने आक्रमण केले. या वेळी उपस्थित हिंदूंना मारहाण करण्यात आली. राजू राथवा यांनी केलेल्या तक्रारीमध्ये अनस मकरानी, मणीयार झीशान यांची नावे देण्यात आली आहेत. या आक्रमणाच्या प्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
Gujarat: Muslim mob attacks Hindus who had gathered to pay tribute to Kishan Bharwad in a temple in Chhota Udepur https://t.co/t1JRwtqFyB
— OpIndia.com (@OpIndia_com) February 1, 2022
छोटा उदयपूर येथेही सामाजिक माध्यमांतून काही तरुणांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी पोस्ट प्रसारित केली होती. त्याला धर्मांधांनी विरोध केल्यानंतर पोस्ट हटवण्यात आली होती. त्यानंतरही श्रद्धांजली कार्यक्रमात हिंदूंवर आक्रमण करण्यात आले.
संपादकीय : बंगालमधील कालचक्र !
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक