काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ‘गांधीगिरी’ ! गांधी यांच्या जयंती आणि पुण्यतिथी या दिवशी त्यांच्या समाधीवर फुले वाहणारे, कार्यालयात त्यांची छायाचित्रे लावणारे आणि हिंदूंना ‘भगवा आतंकवादी’ ठरवणारे काँग्रेसवाले त्यांच्यावर कुणी शाई फेकली, तर कायदा हातात घेतात अन् गांधी यांच्या ‘अहिंसा’, ‘सविनय’ या तत्त्वांना पायदळी तुडवतात, हे लक्षात घ्या ! – संपादक

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथे काँग्रेसच्या कार्यालयामध्ये काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांच्यावर एका तरुणाने शाई फेकली. या तरुणाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी पकडून अमानुष मारहाण केली. कन्हैया कुमार येथे निवडणुकीच्या प्रसारासाठी आले होते.
Youth tries to throw ‘chemical’ at Kanhaiya Kumar outside Congress office in Lucknow https://t.co/2ZGKeYixk2
— Republic (@republic) February 1, 2022
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !