
कर्णावती (गुजरात) – कच्छच्या क्रीक सीमेवरून एका पाकिस्तानी मसेमाराला अटक करण्यात आली असून त्यासह ३ नौकाही कह्यात घेण्यात आल्या आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पहारा देत असतांना ही कारवाई केली. अन्य पाकिस्तानी मासेमार नौका सोडून पळून गेले. काही आठवड्यांपूर्वीच पाकच्या कराचीहून आणण्यात आलेले ४०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ गुजरातच्या आतंकवादविरोधी पथकाने पकडले होते.
The Border Security Force (BSF) on Monday apprehended one Pakistani fisherman and seized three fishing boats from Lakhpatwari Creek near the Sir Creek region in Kutch, Gujarat.#BSF (@gopimaniar)https://t.co/F18aMgoikZ
— IndiaToday (@IndiaToday) January 31, 2022
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले