|

शिवमोग्गा (कर्नाटक) – येथे बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. तथापि त्यांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत. ‘झी न्यूज’च्या ‘डीएन्ए’ या कार्यक्रमात, तसेच ‘इंडिया टुडे’ आणि काही ट्विटर खात्यांवरून यातील दोघांची नावे घोषित करण्यात आली आहेत. यात एकाचे नाव काशिफ, तर दुसर्याचे नदीम असल्याचे सांगितले जात आहे. तिसर्याचे नाव मात्र सांगण्यात आलेले नाही. पोलीस अन्य २ जणांचा शोध घेत आहेत.
Harsha murder case: Qasif and 2 others arrested, search for 2 more accused underwayhttps://t.co/ZnJfFhVej6
— OpIndia.com (@OpIndia_com) February 21, 2022
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई