वलसाड (गुजरात) येथे ‘माझा आदर्श नथुराम गोडसे’ याविषयावर वक्तृत्व स्पर्धा  

सरकारी आणि खासगी शाळांमधील ५ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कुसुम विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये ‘मारो आदर्श नथुराम गोडसे’ असा विषय होता. यामध्ये पंडित नथुराम गोडसे यांना आदर्श म्हणणार्‍या मुलाला पहिले पारितोषिक देण्यात आले.

अलवर (राजस्थान) येथे  १ कोटी रुपये मूल्याचे भ्रमषभाष संच चोरणार्‍या धर्मांधांच्या टोळीला अटक

देशात अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य आहेत, हे लक्षात घ्या !

पत्नी हट्ट करत असेल, तर पतीने तिला चोपावे !

मलेशियातील महिला मंत्र्याचा ‘सल्ला’ !
मलेशिया एक इस्लामी राष्ट्र आहे आणि सल्ला देणार्‍याही मुसलमान महिला आहेत. याविषयी भारतातील पुरो(अधो)गामी, स्त्रीवादी आणि निधर्मीवादी काही बोलतील का ?

रशियाने युक्रेनच्या सीमेवरून सैन्य परत बोलावले नसून उलट ७ सहस्र सैनिक वाढवले आहेत ! – अमेरिकेचा दावा

या दाव्याला ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख जिम हॉकेनहल यांनीही दुजोरा दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांना न्यायालयीन कोठडी

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील आक्रमण – पोलिसांनी त्यांना येथील न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने सावंत यांना २ दिवसांची पोलीस कोठडी बजावली होती. त्याचा कालावधी संपल्याने पोलिसांनी सावंत यांना येथील न्यायालयात उपस्थित केले.

सांगेली केंद्र शाळेच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या लेखी आश्‍वासनानंतर ग्रामस्थांकडून उपोषण मागे

शाळेच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांना आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘धर्म त्याग शिकवतो, तर राजकारण स्वार्थ शिकवते; म्हणून भ्रष्टाचार इत्यादी प्रकार वाढत गेले आहेत. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सर्वांना सर्वस्वाचा त्याग शिकवणारी साधना शिकवणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले