साधकांची साधना होण्यासाठी जीवनातील प्रत्येक प्रसंगात त्यांची काळजी घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हेच साधकांचे खर्या अर्थाने माता-पिता आहेत !
‘एकमेकांचे स्वभावदोष आणि गुणवैशिष्ट्ये यांच्याकडे पहाण्याचा योग्य दृष्टीकोन कसा असावा ?’ आणि एकमेकांच्या गुणांचा लाभ कसा करून घ्यावा ?’, हे शिकायला मिळाले.