धर्मनिरपेक्ष देशात धर्मावर आधारित ‘हलाल’ अर्थव्यवस्था कशाला हवी ? – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याने धर्मावर आधारित असणारी ‘हलाल’ अर्थव्यवस्था असण्याची आवश्यकता नाही. या संदर्भात प्रत्येकाने त्यांच्या स्तरावर विरोध करणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी केले.

राजस्थानच्या गोग्रास सेवा समितीकडून हिंदु जनजागृती समितीचा करण्यात आला सन्मान !

गोग्रास सेवा समितीतर्फे हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती अर्चना लढ्ढा यांना ‘गोस्मृती’ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सनातनच्या राष्ट्र-धर्मविषयक ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील माघमेळ्यामध्ये शास्त्र धर्म प्रचार सभेचे अनुयायी आणि सनातन संस्था यांचे साधक अन् हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांची झाली भावस्पर्शी भेट !

नुकताच पार पडलेल्या माघमेळ्यात बंगाल येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना शास्त्र धर्म प्रचार सभेच्या आश्रमाला सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी भेट दिली.

किराणा दुकान आणि मॉल येथे वाईन विक्रीविषयी घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत ठिकठिकाणी निवेदन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पार पडला !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र येथील जिज्ञासूंसाठी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात एका विशेष ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.

हंगेरियन गाणे ऐकून नांदेड येथील तरुणाच्या मनात आत्महत्येचा विचार आल्याने तरुणावर मानसोपचार चालू !

कुठे आत्महत्येस प्रवृत्त करणारे विदेशी संगीत, तर कुठे सकारात्मकता वाढवणारे दैवी भारतीय संगीत ! संगीताचा व्यक्तीवर केवळ मानसिकच नाही, तर आध्यात्मिक स्तरावरही परिणाम होतो.

वेगळे ‘कॅनव्हासचे शूज’ घातल्याने पुणे येथील ‘दस्तुर स्कूल’ने मुलांना घरी पाठवले !

शाळेने पालकांची अडचण समजून घेतली का ? क्षुल्लक कारणांसाठी शाळा अशा प्रकारे मुलांना वेठीस धरत असेल, तर मुलांच्या मनात शाळेची प्रतिमा काय रहाणार ? शाळा व्यवस्थापनाने याचा गांभीर्याने विचार करावा, ही अपेक्षा !

शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) उत्तीर्ण असूनही २१ शिक्षकांनी पात्रतेसाठी दिले पैसे !

आत्मविश्वास नसलेले असे शिक्षक मुलांवर काय संस्कार करणार ? अशा शिक्षकांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.