जत (जिल्हा सांगली) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापनेसाठी समितीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी
जत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापनेसाठी समितीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.