पाक-चीन यांच्याविषयी राहुल गांधी यांच्या विधानाचे समर्थन करत नाही ! – अमेरिकेची स्पष्टोक्ती
राहुल गांधी यांनी भारत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे चीन आणि पाक एकत्र आल्याची टीका केल्याचे प्रकरण
राहुल गांधी यांनी भारत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे चीन आणि पाक एकत्र आल्याची टीका केल्याचे प्रकरण
‘हा तरुण भाजपचा माजी कार्यकर्ता असून त्याला पक्षातून काढून टाकण्यात आले आहे’, असे सांगण्यात येत आहे.
धर्मांध कधीही योग यासारखा हिंदूंचा सांस्कृतिक वारसा किंवा परंपरा यांचा धर्माच्या नावाखाली स्वीकार करत नाहीत. याउलट बरेच जन्महिंदू मात्र सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली दर्ग्याला भेट देणे, रोजे पाळणे यांसारख्या कृती करतात, हे लज्जास्पद !
श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने जाणून घ्या अध्यात्मशास्त्रीय माहिती !
चीनचे ४० ते ४५ सैनिक ठार झाल्याचा दावा बहुतेक प्रसारमाध्यमांनी आतापर्यंत केलेला आहे; मात्र खोटारडा चीन ते नाकारत आला आहे. तरीही या घटनेतून भारतीय सैन्याच्या क्षमतेची चीनला जाणीव झाली आहे, हेही नसे थोडके !
समाजवादी पक्षाचे राज्यात पूर्वी सरकार असतांना हिंदूंची काय स्थिती होती, हे देशातील जनतेला ठाऊक आहे. त्याविषयी अन्सारी का बोलत नाहीत ?
पाकच्या बलुचिस्तान प्रांतातील पंजगूर आणि नुष्की येथील पाक सैन्याच्या तळावर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्या ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने केलेल्या आक्रमणामध्ये १०० पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे
हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये श्रीमद्भगवद्गीता, श्रीरामचरितमानस, मनुस्मृति यांसहित वेद आणि पुराणे यांतील सूत्रांचा समावेश असेल. हिंदु राष्ट्रात गुरुकुल शिक्षण बंधनकारक असणार आहे.
‘कुठे इंग्लंडहून आलेले मूठभर इंग्रज संपूर्ण भारतावर काही वर्षांतच राज्य करू लागले, तर कुठे स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांच्या काळात दुभंगलेल्या भारतावरही राज्य करता न येणारे शासनकर्ते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले