हिंदुद्वेषी साम्यवादी इस्लामविषयी बोलण्यास कचरतात, हे जाणा !

केरळ येथील ‘वक्फ बोर्डा’च्या बैठकीत माकपचे वरिष्ठ नेते टी.के. हामजा यांनी, ‘कोरोना हा सैतान असून तो अल्लाने पाठवला आहे. भरकटलेल्या मनुष्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी कोरोनाचा संसर्ग झाला आहे’, असे वक्तव्य केले.

शामाप्रसाद मुखर्जी यांच्या हत्येचे षड्यंत्र !

शामाप्रसाद मुखर्जी यांना ‘पेनिसिलीन’ची ‘रिॲक्शन’ होती. त्यांचे उपचार करणार्‍या डॉ. महमूद याने एके दिवशी त्यात ‘पेनिसिलीन’ असणारे (‘ड्यूमेक्स’चे ‘स्ट्रेप्टोपेनिसिलीन’) इंजेक्शन दिले. पुढचा इतिहास प्रसिद्ध आहे.

शालेय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके यांमध्ये आमूलाग्र पालट आवश्यक !

आज भारताच्या राजकीय पटलावर लोकांनी परिवर्तन घडवून आणले आहे, म्हणजेच देशात जे चुकीचे घडत होते, त्यात पालट करण्याचा जनादेश विद्यमान शासनकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अभ्यासक्रमाच्या दृष्टीनेही ठोस पावले उचलली जावीत, ही अपेक्षा !

लोकसंख्या नियंत्रण कायदा केल्यास देशातील ५० टक्के समस्या त्वरित संपतील ! – अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय, सर्वाेच्च न्यायालय

‘भारतातील पाणी, जंगल, भूमी यांच्या समस्या; अन्न, वस्त्र, निवारा यांच्या समस्या; गरिबी, भूकबळी, बेरोजगारी आदी बहुतांश समस्या, तसेच प्रामुख्याने गुन्हेगारीची समस्या या सर्वांचे मूळ लोकसंख्येचा विस्फोट हे आहे.

अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही एखादा गट किंवा समुदाय यांचा अवमान करून सार्वजनिक शांततेचा भंग करता कामा नये. अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने असंतोष व्यक्त केला आहे.’

सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापिठाच्या संस्कृत-प्राकृत भाषा विभागाने बनवलेले एक वैशिष्ट्यपूर्ण घड्याळ !

सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापिठाच्या संस्कृत-प्राकृत भाषा विभागाने घड्याळातील काळवाचक संख्यांच्या ठिकाणी संख्यावाचक संस्कृत शब्द देऊन एक घड्याळ बनवले आहे. या घड्याळातील संख्यावाचक संस्कृत शब्द आणि त्यांचे विश्लेषण येथे दिले आहे.

इंग्रजीची भोंगळ वर्णमाला आणि संस्कृतची शुद्ध अन् शास्त्रीय वर्णमाला

इंग्रजीच्या अशुद्ध वर्णमालेच्या मर्यादा संगणकाला जाणवतात. हे प्रतिबंध निवारण्याकरता देवनागरी संस्कृत लिपी सोयीची आहे.

कुठे अंगप्रदर्शन करून समाजाला वासनांध बनवणार्‍या सध्याच्या काळातील स्त्रिया, तर कुठे सृजनशीलतेचे प्रतीक असलेले यज्ञकुंडाचे योनीपीठ वस्त्राने झाकायला सांगणारी हिंदु संस्कृती !

सृजनशीलतेचे प्रतीक असलेले यज्ञकुंडाचे योनीपीठ वस्त्राने झाकायला सांगणारी हिंदु संस्कृती !

संस्कृत भाषेतील ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गायल्याने गाणार्‍या साधिकांतील सकारात्मकता पुष्कळ प्रमाणात वाढणे

कर्नाटकातील प्रस्तावित संस्कृत विश्वविद्यालयाला काँग्रेसवाले विरोध करत आहेत, या पार्श्वभूमीवर ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. उपकरणाद्वारे संस्कृत भाषेतील ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताची केलेली वैज्ञानिक चाचणी आणि तिचे निष्कर्ष इथे पाहा …