ट्विटरद्वारे विजयदुर्ग किल्ल्याच्या दुरवस्थेस उत्तरदायी असलेल्या अधिकार्यांवर कारवाईची मागणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जलदुर्ग म्हणजे विजयदुर्ग किल्ला ! दुर्दैवाने आज या किल्ल्याची स्थिती दयनीय झाली आहे. विजयदुर्ग किल्ल्याचे जतन, दुरुस्ती आणि संवर्धन होणे आवश्यक असून त्यासाठी सरकारच्या पुरातत्व विभागाने आवश्यक ती पावले उचलावीत