
‘आपण काश्मीरमधील जिहादी आतंकवाद्यांना आणि त्यांना वाचवण्यासाठी दगडफेक करणार्यांना अन् भारताविषयी प्रेम नसणार्यांना लक्ष्य बनवून राष्ट्ररक्षणाचे कर्तव्य निभावणार्या समर्पित सैनिकांना प्रोत्साहन देण्याऐवजी उलट त्यांना पुनःपुन्हा न्यायालयाच्या पिंजर्यात अडकवणार्या षड्यंत्रावर मौन बाळगण्याला का विवश होतो ? कोणता सभ्य देश हे स्वीकारील का ? देशद्रोही आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी सैनिकांवर होत असलेली दगडफेक पहात रहाणे आणि आमचे वीर सैनिक राजकीय नेत्यांच्या चक्रव्युहात फसून मुकाटपणे मार खात रहाणे, यांमुळे सैनिकांचे मनोबल ढासळणार नाही का ? सत्तापिपासू असलेल्यांची राष्ट्रीयता जर संशयास्पद असेल, तर ते योग्य ठरील का ?’
– श्री. विनोदकुमार सर्वाेदय, उत्तरप्रदेश (साभार : साप्ताहिक ‘हिंदू सभा वार्ता’, ११ ते १७ एप्रिल २०१८)
हिंदु समाजातील आत्मघातकी प्रवृत्ती !
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !
मृत्यूंजय वीर आणि शौर्यचक्राचे मानकरी हवालदार पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे !
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !