हिंदु जनजागृती समितीची संस्कृती रक्षण मोहीम !

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), ३० डिसेंबर (वार्ता.) – हिंदूंनी त्यांचे नवीन वर्ष १ जानेवारीला नाही, तर गुढीपाडव्यालाच साजरे करावे यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कोल्हापूर येथील कार्यकर्त्या कु. महिमा काब्रा आणि सौ. विमल काब्रा यांनी धर्मप्रेमी महिलांच्या साहाय्याने १६ मंदिरांमध्ये ३१ डिसेंबरच्या निमित्ताने प्रबोधन करणारी भित्तीपत्रके लावली. या पत्रकांमुळे मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविकांपर्यंत हा विषय पोचण्यास साहाय्य झाले. या प्रकारे ४ मंदिरांमध्ये फलक प्रसिद्धीद्वारेही हिंदूंपर्यंत हा विषय पोचवण्यात आला.
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
पन्हाळगड-पावनखिंड ते विशाळगड ऐतिहासिक पदभ्रमण २०२६ उत्साहात !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या संरक्षणासाठी १५ दिवसांत अधिसूचना काढा !