सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका, जन्म आहे तुमचा जगत् कल्याणासाठी ।
सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रंथांशी संबंधित सेवा करणार्या साधकांनी लिहिलेली कविता पुढे दिली आहे.
सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रंथांशी संबंधित सेवा करणार्या साधकांनी लिहिलेली कविता पुढे दिली आहे.
शरिया (इस्लामी) कायद्यानुसार मुसलमान परिवारात विवाहानंतर धर्मांतरीत झालेल्या हिंदु महिलांना संपत्ती आणि अन्य कोणतेच अधिकार मिळत नाहीत; मात्र हिंदु कायद्यात विवाहानंतर हिंदु महिलांना अनेक अधिकार आहेत.
‘५.१२.२०२१ दिवसापासून मार्गशीर्ष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
‘स्वातंत्र्यपूर्व काळात पाश्चात्त्य देशांचा प्रभाव पडलेले नेते आणि तथाकथित समाजसुधारक यांनी सत्त्वगुणप्रधान हिंदु संस्कृतीला डावलून रज-तमप्रधान पाश्चात्त्य संस्कृतीचा भारतात प्रसार केला . . . आज बहुसंख्य समाज साधना न करणारा आणि रज-तमप्रधान झाला. परिणामी भ्रष्टाचार, गुन्हेगारी, गरिबी अशा सर्वच स्तरांवर देश रसातळाला गेला आहे !’
पू. सदाशिव परांजपेआजोबा आणि पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी यांच्याशी सहज बोलण्यातून साधिकेच्या अल्पमतीला जाणवलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
‘सेवा करतांना एखादी चूक झाल्यावर त्यासाठी लगेच क्षमायाचना करणे, प्रायश्चित्त घेणे आणि ती चूक पुन्हा न होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे’, हीच खरी ‘देवपूजा’ आहे.
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी (१०.१२.२०२१) या दिवशी सनातनच्या सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेव यांची जयंती झाली. त्यानिमित्ताने…
श्री. नागराज निंगप्पा यांच्याकडून ‘नेटवर्किंग’ (संगणकांची आंतर जोडणी) सेवा शिकतांना आणि ते रामनाथी आश्रमात आल्यावर त्यांची साधकाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर वाहिलेली शेवंतीची फुले प.पू. (कै.) श्रीमती विमल फडके आजीना दिल्यावर झालेले संभाषण, साधिकेला त्या संदर्भात जाणवलेले सूत्र आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.