दीपावलीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रामनाथी आश्रमात माझ्या हातातून हळदीची डबी निसटून खाली पडणे आणि हळदीचा आकार हातात शस्त्र घेतलेल्या देवीप्रमाणे दिसणे
सांडलेल्या हळदीचा आकार दुर्गादेवी महिषासुराचा वध करत असल्याप्रमाणे जाणवणे अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी त्याला पुष्टी देणे.