‘वर्ष २०२१ च्या सनातन-निर्मित ‘दीपावली शुभेच्छापत्रा’वर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे हातांच्या ओंजळीत पणती घेतलेले छायाचित्र आहे. ते छायाचित्र पाहून मला सुचलेल्या काव्यपंक्ती पुढे दिल्या आहेत.
प्रसन्नमुख, सुहास्यवदन । बिंदाई (टीप) गुरुमाऊली ।। १ ।।
जरी दिसे हाती पणती । ती तर साक्षात् आत्मज्योती ।। २ ।।
जणू संदेश देती । आत्मज्योतीने घरोघरी ।। ३ ।।
ज्योत लावूया । या योगे अवघ्यांचे जीवन उजळून टाकूया ।। ४ ।।
टीप – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
– श्री. संजय घाटगे, जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर. (२६.१०.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |