मथुरेमध्ये प्रशासनाकडून जमावबंदी लागू !

श्रीकृष्ण जन्मभूमीवरील ईदगाह मशिदीत ६ डिसेंबरला श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन करून अभिषेक करण्याच्या हिंदु महासभेच्या घोषणेचा परिणाम

वागातोर येथे २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत ‘सनबर्न’ होणार !

मुख्यमंत्र्यांनी ‘सनबर्न’ नाही’, असे सांगितल्यानंतर २ दिवसांत आयोजक त्याची घोषणा करतात, याचा अर्थ ‘सनबर्न’चे आयोजक गोवा शासनाला जुमानत नाहीत का ?

चीनची लडाख सीमेवर महामार्ग बांधणी चालू !

भारताने सीमेजवळ बांधकाम केल्यास चीन भारतामुळे सीमेवर तणाव निर्माण होत असल्याचा कांगावा करतो, मग चीन असे बांधकाम करत असतांना भारत गप्प का बसतो ?

संतांची महती !

‘डॉक्टर, अधिवक्ते, लेखापरीक्षक, ज्योतिषी, पोलीस, मित्रमंडळी, नातेवाईक इत्यादी विविध क्षेत्रांतील तज्ञ जे करू शकत नाहीत. ते संत करू शकतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राजकीय नेते उपस्थित रहाणार असल्यामुळे साहित्यिक अप्रसन्न !

संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘ऑनलाईन’ करणार असून संमेलनाच्या समारोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित असतील…

योग्य पेय प्यायल्यावरच आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण होऊन आरोग्य सुधारते ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘पेय पदार्थांवरील संशोधन’ लंडन येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘ऑनलाईन’ सादर !

ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन लोकमान्य टिळकांच्या जन्मघराची डागडुजी तातडीने करावी !

हिंदु जनजागृती समितीची रत्नागिरी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी !

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढणार्‍या रुग्ण संख्येमुळे पुन्हा निर्बंध लागू !

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ‘व्हेरिएंट’मुळे केंद्र सरकारने याविषयी देशातील सर्व राज्य सरकारांना पत्र लिहून सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. परदेशातून येणार्‍या प्रवाशांविषयी विशेष दक्षता घ्यावी, असे केंद्राने कळवले आहे.