म्हैस चोरी करून नेणार्‍या धर्मांधांना रोखल्याने तरुणाची गोळी झाडून हत्या

दोघा तस्करांना अटक

अशा खुनी तस्करांना सरकारने फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे ! – संपादक

उसवीर यादव

कासगंज (उत्तरप्रदेश) – येथे म्हैस चोरी करून नेणार्‍या धर्मांध तस्करांना रोखणार्‍या उसवीर यादव याची तस्करांनी गोळी झाडून हत्या केल्याची घटना येथे नुकतीच घडली. या प्रकरणी पोलिसांनी सद्दाम आणि जुम्मन यांना अटक केली आहे.