पाकमध्ये मंदिर तोडणार्यांपैकी ११ मौलवींना न्यायालयाने ठोठावलेला दंड हिंदु कौन्सिलने भरला !
पाकिस्तानमधील हिंदूंच्या या दैन्यावस्थेवर भारत सरकार काहीच भूमिका घेत नाही, हे आश्चर्यकारक आहे. आता भारतातील हिंदूंनीच संघटित होऊन पाकिस्तानला यासंदर्भात जाब विचारण्यासाठी भारत सरकारला बाध्य केले पाहिजे !