गोळीबार करणारा सैनिक मनोरुग्ण असल्याचा दावा

सुकमा (छत्तीसगड) – सुकमा जिल्ह्यातील मराईगुडा येथील लिंगानापल्ली तळामध्ये रात्री केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सी.आर्.पी.एफ्.च्या) सैनिकाने सहकारी सैनिकांवर केलेल्या गोळीबारात ४ सैनिक ठार झाले, तर ३ जण गंभीररित्या घायाळ झाले. गोळीबार करणार्या सैनिकाचे नाव रितेश रंजन आहे. हा सैनिक मानसिकरित्या आजारी होता. त्याच्याकडून शस्त्रे काढून घेण्यात आले होते. त्याने अन्य सैनिकाचा शस्त्र घेऊन गोळीबार केल्याचे सूत्रांनी सांगितले; मात्र अद्याप सी.आर्.पी.एफ्.कडून याविषयी अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेले नाही. (जर हा सैनिक मनोरुग्ण होता, तर त्याला दलामध्ये कशाला ठेवण्यात आले होते ? असा प्रश्न उपस्थित होतो ! – संपादक)
4 #CRPF personnel killed & 3 injured after their colleague shot them at a camp of the paramilitary force in #Chhattisgarh‘s Sukma https://t.co/47FVlBhgAy
— Zee News English (@ZeeNewsEnglish) November 8, 2021
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !