देशात ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना !
बिहारपासून केरळपर्यंत सर्वत्र ‘लव्ह जिहाद’च्या घटनांनी उच्छाद मांडला आहे. हिंदु मुलींना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्या ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. असे असतांनाही त्याविरोधात राष्ट्रीय स्तरावर काहीच उपाययोजना काढली जात नाही. त्यामुळे या देशात अजूनही मुघल राजवट आहे कि काय, असे हिंदूंना वाटल्यास नवल नाही ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे ! – संपादक

पूर्णिया (बिहार) – जिल्ह्यात ‘लव्ह जिहाद’ची घटना समोर आली आहे. येथील कसबा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे २ नोव्हेंबर या दिवशी महंमद शकील आणि महंमद अफसर आलम यांनी अपहरण केले. यासंदर्भात पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली; परंतु अद्याप मुलीचा शोध लागलेला नाही.
बिहार के पूर्णिया में हिंदू लड़की कॉलेज से लौटते वक्त अचानक हुई गायब। लड़की के पिता ने लव जिहाद का आरोप लगा पुलिस में दायर किया केस।https://t.co/x0zv4Lx8RS
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 6, 2021
पीडितेच्या वडिलांनी पोलीस अधीक्षकांशी बोलतांना सांगितले की, २ नोव्हेंबर या दिवशी माझी मुलगी मैत्रिणीसमवेत महाविद्यालयामध्ये गेली होती; परंतु महाविद्यायातून घरी परतत असतांना ती संशयास्पदरित्या गेरूआ चौकातून बेपत्ता झाली आहे. आम्ही मुलीचा शोध घेतला. तेव्हा आम्हाला समजले की, कसबा संतनगर वार्ड क्रमांक २ येथील महंमद शकील आणि महंमद अपसार आलम उपाख्य छोटू यांनी तिचे बलपूर्वक अपहरण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार महंमद शकील हा नियमितपणे युवती रहात असलेल्या भागात जात असे. त्या भागातील लोकांनी शकीलची चौकशी केली असता, त्याने लोकांना स्वतःचे नाव सोनू आणि वडिलांचे नाव भोला साह असे सांगितले होते. लोकांच्या मते धर्मांधाने त्याची खरी ओळख लपवून मुलीला ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढले आहे.
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !
Vande Mataram : ‘वन्दे मातरम्’चा अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत कारावास होणार !
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण
गूगलचे ‘जेमिनी’ एआय संकेतस्थळ ‘जय श्रीराम’ला प्रतिसाद देते, तर ‘सिरि’ का देऊ शकत नाही ? – हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्न