जोपर्यंत पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – श्रीनगरच्या बटमालू भागातील एस्.डी. कॉलनीमध्ये आतंकवाद्यांनी ७ नोव्हेंबरला रात्री २९ वर्षीय पोलीस हवालदार तौसीफ यांची गोळ्या झाडून हत्या केली. हवालदार तौसीफ यांची हत्या केल्यानंतर आतंकवादी पळून गेले. या आतंकवाद्यांच्या शोधासाठी स्थानिक पोलीस आणि सैन्य यांच्याकडून संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.
Police personnel shot dead by terrorists in #JammuAndKashmir‘s Srinagar https://t.co/g4NQ0wiCZQ
— Zee News English (@ZeeNewsEnglish) November 7, 2021
२ दिवसांपूर्वी श्रीनगरमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेर आतंकवाद्यांनी सुरक्षादलाला लक्ष्य करून गोळीबार केला होता; मात्र या गोळीबारात सुरक्षादलाचा कोणताही सैनिक घायाळ झाला नाही.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन