धर्मांधाला अटक
अशा वासनांधांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे ! – संपादक
झुंझुनू (राजस्थान) – येथे ६० वर्षीय सुलतान या वृद्धाने शेजारी रहाणार्या १२ वर्षांच्या मुलीवर तिच्या घरातच बलात्कार केल्याची घटना घडली. पोलिसांनी सुलतान याला अटक केली आहे.
आंगन में खेल रही थी बच्ची, 60 साल के रिटायर्ड फौजी ने घर में घुसकर किया रेप#Crime #RajasthanNews https://t.co/nAfqI4MMcd
— ZEE Rajasthan (@zeerajasthan_) November 8, 2021