
हुब्बळ्ळी (कर्नाटक) – येथील भाजपच्या कार्यालयामध्ये २ नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी भाजपचे नगरसेवक, अन्य लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांना हलाल अर्थव्यवस्थेविषयी माहिती दिली.
प्रारंभी दक्षिण कर्नाटकाचे समितीचे समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी सर्वांना श्री. रमेश शिंदे यांचा परिचय करून दिला. श्री. शिंदे यांनी माहिती दिल्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी शंकानिरसन करण्यात आले. नगरसेवक श्री. तिप्पण्णा मज्जिगी यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. इतकी माहिती आणि इतका गंभीर विषय आम्हाला ठाऊक नव्हता. हे प्रत्येकापर्यंत पोचवले पाहिजे, असे उपस्थित सर्व जण म्हणाले. अशा प्रकारची बैठक आम्ही आमच्या क्षेत्रात आयोजित करू, असे काही नगरसेवकांनी सांगितले.
Fuel Reserves : देशात ७६ ते ८० दिवसांचा इंधन साठा शेष ! – पेट्रोलियम मंत्री
Priyank Kharge : (म्हणे) ‘रा.स्व.संघाने नोंदणीची कागदपत्रे सिद्ध ठेवावीत !’
‘कॉर्पोरेट जिहाद’ची समस्या संपवण्यासाठी हिंदु युवतींना शत्रूबोध करून द्या ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
CM Yogi Adityanath : अवैध धर्मांतराच्या विरोधात कायदा पुरेसा नाही, तर हिंदूंनीही भूमिका बजावावी !
Electric Car Sales : मे महिन्यात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत ८० टक्के वाढ !
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेरणेने छत्तीसगडमध्ये १७५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !