शहागड येथील बुलढाणा अर्बन पतसंस्था लुटणार्‍या दोघांना २४ घंट्यांत अटक !

जिल्ह्यातील शहागड येथे २८ ऑक्टोबर या दिवशी बुलढाणा अर्बन पतसंस्थेत बंदुकीचा धाक दाखवत ३ दरोडेखोरांनी रोख रक्कम आणि दागिने, असा ३ कोटी ५० लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. या प्रकरणातील २ दरोडेखोरांना २४ घंट्यांत पकडून अटक केली आहे.

बुलढाणा येथील केळवद स्टेट बँकेच्या शाखेत दरोडा !

चिखली तालुक्यातील केळवद येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेवर ३० ऑक्टोबरच्या मध्यरात्री दरोडा पडला आहे.

‘हिंदु’ असल्याचे सांगणार्‍या राहुल गांधी यांना ही आक्रमणे का दिसत नाहीत ?

त्रिपुराच्या कैलाशहर भागातील महाकाली मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करून मूर्तीची आणि मंदिराची तोडफोड केली. ‘जमावाने येथील एका मशिदीला आग लावली’, या अफवेनंतर धर्मांधांनी ही तोडफोड केली.

त्रिपुरा में महाकाली मंदिर पर धर्मांधों ने आक्रमण कर तोडफोड की !

स्वयं को हिन्दू बतानेवाले राहुल गांधी इस पर क्यों नहीं बोलते ?

गोपालन अन् गोसंवर्धन करून राष्ट्र आपले उन्नत बनवूया ।

नव्या युगाचा हा नवा शंखध्वनी, जागृत होऊनी कर्तव्य ते करूया ।
गोपालन अन् गोसंवर्धन करून, राष्ट्र आपले उन्नत बनवूया ।।

गोरक्षणाचे महत्त्व !

गोभक्तांनो, राजकीय पक्षांच्या मागे लागू नका. त्यांना आपल्या मागे लागू द्या. जो ‘गोरक्षणाविषयी केवळ बोलतो, गोरक्षणाचा कायदा बनवू’, असे म्हणतो, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जो पक्ष गोरक्षणाचे खरोखर काम करील आणि कायद्याचे पालन करील, त्याला पाठिंबा द्या.’

हत्या करणार्‍या आरोपीला पकडण्याऐवजी त्याला नोटीस पाठवणारे उत्तरप्रदेशातील पोलीस !

‘हत्येच्या प्रकरणातील आरोपीला पोलीस नोटीस पाठवून बोलावतात का ?’, अशा शब्दांत सर्वाेच्च न्यायालयाने उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराच्या प्रकरणी न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीच्या वेळी पोलिसांना फटकारले.

छत्रपती शिवाजी महाराज ‘सेक्युलरवादी’ (निधर्मी) नाही, तर ‘हिंदु धर्मरक्षक’ ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

वैयक्तिक जीवनात छत्रपती शिवाजी महाराज धर्मपरायण होते, तसेच त्यांचा राजधर्मही सनातन हिंदु धर्माच्या मूल्यांवर आधारित होता. ते ‘सेक्युलरवादी’ नाही, तर हिंदु धर्मरक्षक होते.

वासरू गायीचे दूध पीत असतांना तिने वासराच्या शेपटीच्या मुळाच्या बाजूला चाटणे, यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव !

गायीचे आध्यात्मिक महत्त्व व वासराने गायीचे दूध पित असतांना गायीने वासराला चाटण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव पुढे दिल्या आहेत.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

नामजप सत्संग, भावसत्संग, बालसंस्कारवर्ग, धर्मसंवाद