गोव्यात कितीही नवीन पक्ष आले, तरीही निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि काँग्रेस विरोधी पक्ष असेल ! डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
गोव्यात कितीही पक्ष आले, तरी निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष रहाणार आहे.
गोव्यात कितीही पक्ष आले, तरी निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष रहाणार आहे.
शासनकर्त्यांनी साहित्यात रस घेतला नाही. पक्षीय राजकारणाने साहित्य व्यवहार ढवळून निघाला आहे. पुरस्कारवापसीतून लेखकांनी आपले स्वातंत्र्य सरकारकडे गहाण का टाकावे ? पुरस्कार ही ताठ कण्याच्या लेखकाची आवश्यकता असू शकत नाही, असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला आठलेकर यांनी व्यक्त केले.
आतापर्यंत निवडणुकीत पैसे वाटले जात होते, वेगवेगळी आमीषे दाखवली जात होती; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी प्रचारसभेत किती खालच्या पातळीला जाऊन जनतेला आवाहन करू शकतात, हेच यातून दिसते. असे स्वार्थी लोकप्रतिनिधी विजयी झाल्यावर जनतेची विकासकामे कधीतरी करतील का ?
राज्यातील खासगी शाळांनी स्वतःच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवून सांगितली आहे. राज्यात खासगी शाळांतील तब्बल २४ लाख विद्यार्थी बनावट आहेत, असा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात नुकत्याच प्रविष्ट करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेत करण्यात आला आहे.
खेळता-खेळता सर्व्हिस पिस्तुलातून अचानक सुटलेली गोळी तोंडात घुसल्याने मिहीर वायंगणकर या ४ वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत झाला.
येथील अब्दुल लतीफ कोकणी आणि त्याचे कुटुंबीय यांचे अनेक दावे आणि फौजदारी खटले येथील विविध न्यायालयांत प्रलंबित आहेत. त्या त्या न्यायालयांत प्रत्येक दिनांकाला अब्दुल कोकणी आणि त्याचे गुंड सहकारी न्यायालयांतील न्यायाधीश, अधिवक्ता, कर्मचारी आणि पक्षकार यांच्याशी वागतांना अरेरावीची भाषा वापरतात.
हा प्रकार २९ ऑक्टोबर या दिवशी उघडकीस आला. राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपात ते सहभागी झाले होते.
शाळेवर पडलेले झाड वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाच्या मालकीचे असल्याने ते ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने तोडायचे कि पंचायत समिती प्रशासनाने ? असा प्रश्न निर्माण झाला होता; मात्र उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर यांच्या पुढाकाराने तो प्रश्न निकाली निघाला.
कोरोनाच्या कालावधीत कोकण रेल्वेमार्गावर काही विशेष गाड्या चालू करण्यात आल्या. या गाड्यांच्या तिकिटांचे दर नियमितच्या गाड्यांच्या तिकिटांपेक्षा अधिक आहे. आता कोरोनाचा संसर्ग उणावला असल्याने ‘विशेष रेल्वे’च्या नावाखाली चालू असलेली प्रवाशांची लूट थांबवून नियमितच्या गाड्या चालू कराव्यात अन्यथा…