चेन्नई येथे पतंजलि योगपिठाच्या ‘ऑनलाईन’ योगवर्गामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘नवरात्री’ विषयावर मार्गदर्शन
पतंजलि योगपिठाच्या वतीने के.के. नगर येथे विनामूल्य ‘ऑनलाईन’ योगवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये हिंदु जनजागृती समितीला ‘नवरात्री’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.