
मुंबई – मुलगा आर्यन खान याला जामीन मिळावा, यासाठी अभिनेते शाहरूख खान यांनी माजी ॲटॉर्नी जनरल आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ अधिवक्ता मुकुल रोहतगी यांची नियुक्ती केली आहे. ते उच्च न्यायालयात आर्यन खान याची बाजू मांडतील.
Former Attorney General of India #MukulRohatgi will represent #AryanKhan in Bombay HC#DrugsCase #AryanKhanDrugCase https://t.co/H6HvoWspPc
— Zee News English (@ZeeNewsEnglish) October 26, 2021
अमली पदार्थविरोधी पथकाच्या विशेष न्यायालयाने आर्यन खान याचा जामीन फेटाळल्यानंतर आर्यन खान याच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यापूर्वी ज्येष्ठ अधिवक्ता सतीश मानेशिंदे आणि ज्येष्ठ अधिवक्ता अमित देसाई यांची नियुक्ती केली होती.
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !