पुराणांचे महत्त्व

पुराणांचे श्रवण आणि मनन हे अंत:करणाला पवित्र करण्याचे अन् भगवतप्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन आहे. यासाठी पुराणांचे श्रवण आणि पारायण करण्याची सुदीर्घ परंपरा चालत आली आहे.

भारताचे ‘गझवा-ए-हिंद’ (इस्लामीस्तान) करण्यासाठी हिंदूंच्या धर्मांतराचे जागतिक षड्यंत्र ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन न्यूज

भारतातील कट्टर मुसलमान देशाची नोकरशाही स्वत:च्या नियंत्रणात घेण्यासाठी ‘यू.पी.एस्.सी. जिहाद’ म्हणजेच ‘नोकरशाही जिहाद’ चालवत आहेत. भारताच्या ‘यू.पी.एस्.सी.’ परीक्षेत ‘जकात फाऊंडेशन’ या संस्थेचे मुसलमान विद्यार्थी भारतातून मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण होत आहेत.

अतीव श्रद्धेने धर्माचरण करणार्‍या आणि आनंदी राहून कर्तव्ये पार पाडणार्‍या तिरोडा (जिल्हा गोंदिया) येथील कै. (सौ.) विजयाबाई भोंदेकर (वय ६२ वर्षे) !

श्रावण शुक्ल पक्ष द्वादशी (१२.८.२०१९) या दिवशी कै. (सौ.) विजयाबाई भोंदेकर यांचे निधन झाले. १९.८.२०२१ या दिवशी त्यांचे द्वितीय पुण्यस्मरण (दुसरे वर्षश्राद्ध) झाले. त्यानिमित्ताने त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यानंतर जीवनात आमूलाग्र पालट अनुभवलेले  श्री. भीमराव माने (बुवा) (वय ६६ वर्षे) !

श्री. भीमराव माने यांची साधनेपूर्वीची आणि साधनेनंतरची स्थिती आणि त्यांच्याविषयी त्यांच्या पत्नीला व साधकांना जाणवलेली सूत्रे.

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीच्या आगमनाच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यातील विविध गुणांचे झालेले दर्शन !

श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीचे रामनाथी आश्रमात आगमन होणार होते, त्या रात्री ८ वाजता आम्ही आगगाडीने प्रसारसेवेसाठी बाहेरगावी जाणार होतो; परंतु देवाला आम्हाला भरभरून द्यायचे होते. आम्ही जाण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत देवाने आमच्याकडून सेवा करवून घेतली. ही सेवा करतांना देवाने मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यातील विविध गुणांचे दर्शन घडवले. त्याविषयी आणि सेवा करतांना आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी  ईश्वराच्या आशीवादाविषयी सांगणे आणि त्याविषयी गूढ उकलणे.

‘‘माझी आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी मला आपला आशीर्वाद हवा आहे.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘जो स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करतो, त्याला ईश्वराचा आशीर्वाद निश्चितच मिळतो’’ असे सांगितले.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी नवरात्रीच्या काळात घेतलेल्या भाववृद्धी सत्संगात ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शंकर नरुटे यांना आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे !

भाद्रपद अमावास्या (६.१०.२०२१) या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…

पितृदोष दूर होण्यासाठी करावयाचे उपाय आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाचे महत्त्व !

नामजपासह वैदिक सनातन धर्मात सांगितलेले पितृकर्म करणेही आवश्यक !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळकाकू वाराणसी येथे येणार असल्याचे कळल्यावर आनंद होणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी आलेल्या अनुभूती

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळकाकू वाराणसी येथे येणार त्या दिवशी ‘सकाळपासूनच दीपावली आहे’, असे वाटणे आणि सर्वांनाच आनंद होणे.